स्वयंसेवी संस्थामार्फत चालविणाऱ्या विजाभज मुलामुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना (आश्रमशाळांना) सहाय्यक अनुदान

• शासन निर्णय :
1. शासन निर्णय क्रमांक : शिक्षण १६५३ – मुंबई, दिनांक : २२ डिसेंबर १९५३
2. शासन निर्णय क्रमांक : बीसीपी -१०७४ - ५३७५५ दिनांक : २६ जून १९७५
3. शासन निर्णय क्रमांक : व्हेजेडब्ल्यू १०९०/ प्र. क्र. २००/ प्रस्ताव -२ / मावक -६, दिनांक : ०८ ऑक्टोबर १९९१
4. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २००२ / प्र. क्र. ३९ / मावक -६ , दिनांक : १६ ऑक्टोबर २००३
5. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २०१२ – १४९७ / प्र.क्र. २२९/ विजाभज – २, दिनांक : १६ ऑक्टोबर २०१२

• उद्दिष्ट:
1. भटक्या विमुक्त जातीच्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत.
2. विजाभज मुला - मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
3. विजाभज मुला-मुलींमधील शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
4. विजाभज मुला-मुलींचा सैनिक सामाजिक तसेल सर्वांगीण विकास घडावा.

• लाभाचे स्वरूप:
• विजाभज मुला-मुलींची मोफत भोजन व निवास व्यवस्था शाळा संकुलात केली जाते.
• प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची ,भांडी, अंथरूण-पांघरूण मोफत दिले जाते.
• आश्रम शाळा चालविणाऱ्या संस्थेस शासन मान्यता मिळाल्यानंतर खालील बाबींवर अनुदान अनुज्ञेय होते.

• अटी व शर्ती :
1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. लाभधारक मुलगा / मुलगी विजाभज / विमाप्र प्रवर्गातील असावी.
3. लाभधारक मुलगा / मुलगी वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील असावेत.
4. स्वयंसेवी संस्थाही सोसायटी अॅक्ट १९६० व सार्वजनिक विश्वस्त कायदा अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत असावी.
5. संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेली नसावी.
6. संस्था आश्रम शाळा चालविण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी.



अनु क्र. आश्रमशाळा संचलित संस्थेचे नाव व पत्ता आश्रमशाळचे नाव मुख्याध्यापकाचे नाव
मोबाईल नंबर इमेल आय डी आश्रमशाळे मधील इयत्ता मान्य संख्या
1 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम ता. तिवसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक  आश्रमशाळा शेंदोळा ता.तिवसा जि.अमरावती श्री. टि.सी. बनारसे  
8600347263 [email protected] वर्ग 1 ते 4  70
2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम ता. तिवसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रमशाळा शेंदोळा ता.तिवसा जि.अमरावती श्री.मनोहर  जाणे
9420189711 [email protected] वर्ग 5 ते 10 120
3 ग्रामीण शिक्षण संस्था, कॉग्रेस नगर, अमरावती संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रमशाळा, आमला ता. दर्यापूर, जि. अमरावती श्री.एस. यु.सोळंके
 
8007599503 [email protected] वर्ग 1 ते  4 70
4 ग्रामीण शिक्षण संस्था, कॉग्रेस नगर, अमरावती संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा, आमला ता. दर्यापूर, जि. अमरावती श्री.आर.एस. देशमुख
942285549 [email protected] वर्ग 5 ते  10 120
5 बळीराम  महाराज शिक्षण संस्था,मार्डी,ता.तिवसा साहेबराव पाटील मार्डीकर प्राथ.आश्रमशाळा मार्डी , ता.तिवसा जि.अमरावती श्री अब्दुल ह.कुरेशी
986038701 [email protected] वर्ग 1 ते  7 120
6 प्रभू प्रबोधन  शिक्षण संस्था,रिध्दपूर.ता. मोर्शी श्री.गोविंद गुरुकुल आश्रमशाळा रिध्दपुर ता.मोर्शी जि.अमरावती श्री.एस.एम.कोहळे
 
9420125762 [email protected] वर्ग 1 ते  7 120
7 ग्रामीण शिक्षण संस्था, कॉग्रेस नगर, अमरावती मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सातेगाव, ता.अंजनगाव सुर्जी श्री.आर.पी.सिंगलवार
 
9922018021 [email protected] वर्ग 1 ते  7 120
8 ग्रामीण शिक्षण संस्था, कॉग्रेस नगर, अमरावती मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा सातेगाव, ता.अंजनगाव सुर्जी श्री.जी.व्ही.तायडे
 
9850183409 [email protected]  वर्ग 8 ते  10 120
9 विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती स्व. बापुरावजी  मिलखे प्राथतिक आश्रमशाळा, बहिलोलपुर ता.जि.अमरावती श्री.भैयासाहेब वानखडे
8087116846 [email protected] वर्ग 1 ते  7 120
10 चंद्रपुरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, चांदूर बाजार पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी  विजाभज प्राथमिक आश्रमशाळा  बोराळा ता.चांदुर बाजार  ता.तिवसा जि. अमरावती. श्रीमती गुडदे
 
9422158531 [email protected] वर्ग 1 ते  7 120
11 प्रियदर्शनी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, मोझरी ता. तिवसा श्री.संत सत्यदेवबाबा प्राथमिक विजाभज आश्रमशाळा  भारवाडी (नविन) ता.तिवसा जि.अमरावती श्री.राजेश देवरे
 
9421827479 [email protected] वर्ग 1 ते  7 120
12 प्रियदर्शनी बहुउद्देशिय संस्था, मोझरी ता.तिवसा जि.अमरावती श्री.संत सत्यदेवबाबा माध्यमिक विजाभज आश्रमशाळा  भारवाडी (नविन) ता.तिवसा जि.अमरावती श्री. आशिष तिवारी
 
8390688122 [email protected] वर्ग 8 ते 10 120
13 प्रियदर्शनी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, मोझरी ता. तिवसा श्री.संत सत्यदेवबाबा  उच्च माध्यमिक  विजाभज आश्रमशाळा  भारवाडी (नविन) ता.तिवसा जि.अमरावती श्री. आशिष तिवारी
 
8390688122 [email protected] वर्ग 11वी व 12वी 80
14 विर बाजीप्रभु क्रिडा व व्यायाम मंडळ बेलोरा ता चांदूर बाजार राष्ट्रसंत गुरुकूल प्राथमिक आसेगाव पुर्णा ता. चांदुर बाजार जि. अमरावती श्री. आशिष ढोके
 
7972410615 [email protected] वर्ग 1 ते  7 160

ऑनलाईन योजना