मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह

• शासन निर्णय :
1) शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभाग क्रमांक बी. सी. एच. १०८२ / ९०३८५ (३८) बी.सी .डब्ल्यू. -४ दिनांक :- १६ मे १९८४
2) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : बी.सी.एच.२०१० / प्र. क्र. -४३० मावक - ४ दिनांक :- २६ जुलै २०११
3) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : खाबाप्र २०१२ प्र. क्र. ११६ / शिक्षण - २, दिनांक:- २ जुलै २०१२

• उद्दिष्ट:
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन १९२२ पासून कार्यान्वित आहे. सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर ३८१ वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी ३७७ सुरू असून मुला-मुलींची ( मुलांची २१८ + मुलींची १६३ ) शासकीय वस्तीगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये ३५५३० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

• लाभाचे स्वरूप:
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हाश इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.


अ.क्र. वसतिगृहाचे नाव व पत्ता गृहप्रमुख /
गृहपालाचे नाव
गृहप्रमुख गृहपाल यांचे भ्रमणध्वनी मान्य विद्यार्थी संख्या 
1 विभागीय स्तरावरील मा.व मुलांचे शासकीय वसतिगृह यु.क्र.1 निभोंरा अमरावती. श्री.प्रसाद वाढोकार (प्रभारी)  7030475056 250
2 विभागीय स्तरावरील मा.व मुलांचे शासकीय वसतिगृह यु.क्र.2 निभोंरा अमरावती. श्री.पी.एस.जाधव (प्रभारी)  9921833611 250
3 विभागीय स्तरावरील मा.व मुलांचे शासकीय वसतिगृह यु.क्र.3 निभोंरा अमरावती. श्री.ए.एस.हाडके(प्रभारी)  9561551220 250
4 विभागीय स्तरावरील मा.व मुलांचे शासकीय वसतिगृह यु.क्र.4 कॅम्प अमरावती. श्रीमती एस.एस.वानखडे(प्रभारी)  9766661623 250
5 संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निभोंरा अमरावती श्री.ए.एस.हाडके 9860815283 200
6 गुणवंत मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह निभोंरा अमरावती श्री.पी.एस.जाधव 9921833611 100
7 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कॅम्प अमरावती श्रीमती.पी.व्ही.मोहोड (प्रभारी)  9359025639 100
8 गुणवंत मा.व.मुलींचे शासकीय वसतिगृह कॅम्प अमरावती श्रीमती.पी.व्ही.मोहोड (प्रभारी)  9359025639 100
9 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अचलपूर श्रीमती आर.के.मेश्राम 7218352300 80
10 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मोर्शी श्रीमती वाय.जी.अस्वार 8329648969 75
11 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चांदूरबाजार श्रीमती एस.बी.मोहोड (प्रभारी)  7720823124 80
12 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, धामणगांव रेल्वे श्रीमती पी.एच.राठोड  9604694912 80
13 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वरुड श्रीमती.प्रिती भोपाळे  (प्रभारी) 7507594825 75
14 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तिवसा श्रीमती पी.एच.राठोड  (प्रभारी)  9604694912 75
15 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह अचलपूर श्री.के.एस.इंगोले 9921965377 75
16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह, धारणी श्री.एस.डी.धुर्वे 9420518852 75
17 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगांव खंडे श्री.ए.एस.देशमुख 7743913619 75
18 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदूर रेल्वे श्री.आर.के.यादव 9420920669 75
19 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा.व.मुलांचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर श्री.अ.एम.खेडकर 7972022944 75
20 प्रियदर्शनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नांदगांव खंडे श्रीमती एस.एस.राऊत 7721805775 100
21 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चांदूर रेल्वे श्रीमती पी.एच.राठोड  (प्रभारी)  9604694912 100
22 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तिवसा श्री.व्ही.आर.वानखडे 9923025816 100
23 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 125 जंयती विभागीय स्तरावरील
 मा.व.मुलीचे शासकीय वसतिगृह अमरावती
श्रीमती जे.एस.खराते (प्रभारी)  7720832833 250
24 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 125 जंयती
मा.व.मुलीचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर
श्रीमती व्ही.जी.गोळे  8999063567 100

ऑनलाईन योजना